कृषि विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला

140

कृषि विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला

दिनांक 01 फेब्रुवारी 2021 रोजी मौजा-रानबोथली:- तालुका ब्रम्हपुरी येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमाला उपस्थित श्री.खंडाळे साहेब तालुका कृषी अधिकारी ब्रम्हपुरी. श्री. रणदिवे सर कृ. प. वडसा, श्री. दोनाडकर BTM वडसा,श्री. दहिवले सर कृ. प.गागलवाडी, कु.मांडवे कृ. से. चौगान, श्री.मोटघरे BTM ब्रम्हपुरी, श्री. कुथे सर यशस्वीरीत्या सेंद्रिय शेती करणारे शेतकरी लाखांदूर, श्री. रामदासजी मैंद गटप्रमुख रानबोथली.
सदर प्रशिक्षणात सेंद्रिय शेती महत्त्व, गरज ,फायदे ,जीवामृत बिजामृत, दशपर्णी अर्क बनवण्याच्या पद्धती, सेंद्रिय प्रमाणीकरण पद्धत. इ. विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.