सात ते आठ वर्षाच्या व करोना काळात जिल्हा सामान्य रुग्णलयात उपकरण खरेदी त झालेल्या पाचशे कोटी रुपयांच्या भ्ष्टाचारा ची चौकशी करा
शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख छाया ताई कुंभारे यांची मागणी
*गडचिरोली* – गडचिरोली सामान्य रुग्णालयात गेल्या सात ते आठ वर्षात व करोणा काळात विविध प्रकारचे ओषधी व उपकरणे खरेदी करण्यात आले या सर्व ओषधी व उपकरण अवाचे सव्वा डब्बल भावात खरेदी करण्यात आले खरेदी करण्यात आलेले अनेक उपकरने निकृष्ट दर्जा चे आहेत तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील देशमुख ओषधीं निर्माता यांच्या मावस भावच्या परफॉमा कंपनीतून व विविध संबंध असलेल्या कंपनीतून भरपूर डब्बल भाव लावून उपकरणे व औषधी खरेदी करण्यात आली ह्या खरेदीची चौकशी केले असता ही खरेदी 500 कोटीच्या जवळ पास झाली आहे आणि या खरेदीत प्रचंड प्रमाणातभ्रष्टचार झाला असून याची पाळे मुळे खाली पासून वर पर्यंत आहेत या जिल्हा सामान्य रुग्णालयात खरेदी झालेल्या भ्ष्टाचारा ची चौकशी करावी व संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडी संघटीका छायाताई कुभारे यांनी जिल्हाधिकरी यांना निवेदन देवूननिवेदन देताना प्रभा री गडचीरोली तालुका प्रमुख आरती खोब्रागडे गडचिरोली शहर प्रमुख स्मिता नैताम मंगला बिरेंनवार केली आहे