प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे यांचा पूर्व विदर्भात ७ नोव्हेंबर दौरा कार्यक्रम

105

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे यांचा पूर्व विदर्भात ७ नोव्हेंबर दौरा कार्यक्रम

 

मंगळवार, दि. 7 नोव्हेंबर 2023 रोजी स. 11.00 ते 1.00

 

गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी बैठक

 

संपर्क

 

: मा. ना. श्री धर्मरावबाबा आत्राम (मो. 9422101368) श्री. रविंद्र वासेकर, जिल्हाध्यक्ष (मो. 8208743047) सौ. शाहीन हकीम, जिल्हाध्यक्ष महिला (मो. 8888405786) श्री लिलाधर भरडकर, जिल्हाध्यक्ष युवक (मो. 9404519680) दु. 1.00 ते 1.30 पत्रकार परिषद दु. 1.30 ते 2.30 राखीव दु. 2.30 चंद्रपुर कडे प्रयाण (81 किमी.) दु. 4.00 चंद्रपुर येथे आगमन सां. 4.00 ते 6.00 चंद्रपुर शहर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी बैठक

 

संपर्क : श्री. नितीन भटारकर, जिल्हाध्यक्ष, चंद्रपुर (मो. 9823456637)

श्री. राजिव कक्कड, शहर अध्यक्ष (मो. 7721070500) श्री. आबीद अली, सहसचिव (मो. 9923099009) श्री. अभिनव देशपांडे, शहर अध्यक्ष युवक (मो. 7666899113) श्री. राकेश सोमानी, जिल्हाध्यक्ष युवक (मो. 9766917766)

सो. 6.00 पत्रकार परिषद

चंद्रपुर मुक्काम अशाप्रकारे दौरा राहणार आहे