अखिल भारतीय पोलीस दल वादविवाद स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील मपोना/83 परवीन पठाण अव्वल

112

अखिल भारतीय पोलीस दल वादविवाद स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील मपोना/83 परवीन पठाण अव्वल

माननीय हेमंत नगराळे साहेब पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला

चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की , राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्ली तर्फे 26-11-2020 रोजी ऑनलाईन “अखिल भारतीय पोलीस दल वादविवाद स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील चंद्रपूर जिल्ह्यातील मपोना/83 परवीन पठाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. याकरीता मुंबई येथे मपोना/83 परवीन पठाण यांना माननिय हेमंत नगराळे साहेब पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले