गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत
जिल्ह्रातील आश्रम शाळेतील विद्याथ्र्यांकरीता ‘विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन
श्व् गडचिरोली जिल्ह्रातील 106 आश्रम शाळेतील एकुण 23345 विद्याथ्र्यांनी दिली परीक्षा.
गडचिरोली जिल्ह्रातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्याथ्र्यांला योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाया विद्याथ्र्यांना स्पर्धा परिक्षा बद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षेत मागे पडत आहेत. त्या करीता आश्रम शाळेच्या विद्याथ्र्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परिक्षेकडे कल वाढावा तसेच त्यांना स्पर्धा परिक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत गडचिरोली जिल्ह्रातील आश्रम शाळेमधील विद्याथ्र्यांकरीता घ्ङज्ञ्ॠच् (घ्ग्र्ख्र्क्ष्क्क ङकॠक्क्तक्ष्ग़्क्र ग्र्छच्र् च्र्ग्र् ज्ञ्ग्र्छच्र्क्त ः च्च्र्छक़्कग़्च्र्च्) या उपक्रमांतर्गत जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन दिनांक 09/08/2023 पासुन ‘विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा’ सुरु करण्यात आली होती.
सदर स्पर्धा राबविण्याकरीता जिल्ह्रातील 106 शासकिय व निमशासकिय आश्रम शाळेमधील 01 समन्व शिक्षक व आश्रम शाळा ज्या पोस्टे/उपपोस्टे/पोंमके मधील 01 समन्वय पोलीस अधिकारी व समन्वय पोलीस अंमलदार यांना घ्ङज्ञ्ॠच् (सामान्य ज्ञान) वाट्सअप ग्रुप तयार करुन या ग्रुपमध्ये अॅड केले होते. सदर स्पध्र्येमध्ये आश्रम शाळांना वाटस्अपव्दारे रोज 10 प्रश्न पाठविण्यात येत होते. व आश्रम शाळेती समन्वय शिक्षक दैनंदिन परिपाठामध्ये विदयाथ्र्यांना प्रश्न विचारुन त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासह सांगत होते. अशा प्रकारे सदर उपक्रम 06 महिणे चालविल्यानंतर आज दिनांक 24/01/2024 रोजी ‘विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान वार्षिक स्पर्धा’ परीक्षा गडचिरोली जिल्ह्राील 106 आश्रम शाळेमधील 23345 विद्याथ्र्यांनी दिली. सदर परीक्षेमध्ये गुणवत्तापुर्वक विद्याथ्र्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी व सर्व समन्वय अधिकारी, आश्रम शाळेतील सर्व मुख्याध्यापक व समन्वय शिक्षक तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. श्री धनंजय पाटील, पोउपनि श्री. भारत निकाळजे, पोउपनि श्री. चंद्रकांत शेळके, पोअं/रविंद्र कंकलवार व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।