पंचायत राज समितीच्या यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत नेर पंचायतीचा आमदार डॉ देवरावजी होळी यांनी घेतला आढावा

77

पंचायत राज समितीच्या यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत नेर पंचायतीचा आमदार डॉ देवरावजी होळी यांनी घेतला आढावा
.
यवतमाळ – 17/2/2021

महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या पंचायत राज समितीचा यवतमाळ जिल्ह्यात दौरा सुरू असून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत नेर पंचायत समितीचा आज आढावा घेतला यावेळी आयोजित दौऱ्यामध्ये आमदार डॉ देवरावजी होळी यांचा पंचायत समिती नेर च्या वतीने स्वागत व शॉल श्रीफळ स्मृतचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पंचायत राज समिती सदस्य तथा महाराष्ट्र राज्यातील सन्माननीय आमदार सदस्य