पोटेगाव बायपास रिंग रोडचे डांबरीकरण तातडीने सुरू करावे,

98

पोटेगाव बायपास रिंग रोडचे डांबरीकरण तातडीने सुरू करावे,

पाईप लाईन लीकेज दुरस्ती करने खास.अशोक नेते यांच्या नगरपरिषद प्रशासनाला सूचना

शासकीय विज्ञान महाविद्यालय पोटेगाव रोडला जोडणाऱ्या बायपास रिंग रोडचे खडीकरण दीड वर्षापूर्वी पूर्ण झाली होती.रस्ता पूर्णपणे उखडून गेलेला,त्याच प्रमाणे मागील वर्षांपासून पाईप लाईन चे लिकेज आहे.सादर पाईप लाईन बदलून मोठी पाईप लाईन टाकण्याची परिसरातील नागरिकांची मागणी प्रलंबित आहे. सदर मागणी सबंधित वॉर्डातील महिलांनी आपली कैफियत आणली असता,
खास.अशोक नेते यांनी न.प. अध्यक्षा सौ.योगिताताई पिपरे ,मुख्याधिकारी श्री.-ओवाळ साहेब , बांधकाम सभापती श्री.प्रवीण वाघरे ,पाणी पुरवठा सभापती श्री.मुक्तेश्वर काटवे यांच्याशी तातडीने संपर्क साधून रिंग रोडचे डांबरीकरण करणे,पाईप लाईन लिकेज दुरस्ती करणे तथा पाईप लाईन मध्ये रुपांतर करणे ,या संबंधी सूचना दिल्या.
नगर प्रशासनाने सर्व मागण्या यथाशीघ्र सोडविण्याचे आश्वासन दिले.