माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांचे नेतृत्वात कुरखेडा तालुक्यातील चांदगढ व खेडेगाव( अंतरगाव) ग्रामपंचायती वर भगवा फडकला

150

माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांचे नेतृत्वात कुरखेडा तालुक्यातील चांदगढ व खेडेगाव( अंतरगाव) ग्रामपंचायती वर भगवा फडकला

सरपंच पदावर श्री हरीराम पंढरी चुरगाये, व उपसरपंच पदावर श्री सुभाष नकटु डोमळे हे विराजमान झाले। तर खेडेगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच म्हणून भुवनेश्वर सोनवणे हे विराजमान झाले।
जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब याचे मार्गदर्शनात, शिवसेना नेते किरणभाऊ पांडव,माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांचे नेतृत्वाखाली सदर यश मिळवले।
महेंद्र मोहबन्सी,आशिष काळे,पुंडलीक देशमुख,संजय देशमुख,राजेंद्र गौतम,गणेश गावळे, पुरुषोत्तम गावळे,उत्तम जमजाल,खुशाल मानकर,प्रशांत डोमळे,मनसाराम ढेगरे, जगदीश पदा,हरीदास दुगा,पुंडलीक नरोटे,प्रभाकर वड्डे,मधुकर डोंगरवार तथा समस्त चांदागढ व खेडेगाव वासीय गावकऱ्यांनी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, व सदस्य याचे अभिनंदन केले आहे।