चामोशी तालुक्यात धर्मा राँय यांचे नेतृत्वात विविध ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच, उपसरंपच विराजमान

125

चामोशी तालुक्यात धर्मा राँय यांचे नेतृत्वात विविध ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच, उपसरंपच विराजमान

चामोशी  :- तालुक्यात नुकताच पार पडलेल्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच निवडणूकीत शिवसेनच्या सरपंच उपसरपंच विराजमान झाल्याने शिवसेनीची या निवडूकीत सरशी केली आहे पालकमंत्री ना एकनाथ शिदे, सपर्क प्रमुख किशोर पोद्दार मागदर्शनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख धर्मा राँय नेतृत्वात चामोशी तालुक्यातील सरपंचपदी हळदवाही निता अजय पुडो,वायगाव सरपच, शिमुलतला पोणिमा तारक हलधर, उपसरपंच समीरन रॉय, बहादुरपूर, वाघोली, सुभाषग्राम कृष्णा सरपंच, उपसरपंच, मुलमुली, चापलवाडा सरपंच, उपसरपंच गौरीपूर येथे शिवसेनाच्या उपसरपंच विराजमान झाले तर हळ्दवाही ग्रामपंचायतीमध्ये सरपच शिवसेनाच्या तर उपसरपंच काँगेस आघाडीच्या विराजमान झाले आहे