*लोकमत “भूषण” सन्मान 2024 पुरस्काराने इंजि.प्रमोदजी पिपरे सन्मानित.*

22

*लोकमत “भूषण” सन्मान 2024 पुरस्काराने इंजि.प्रमोदजी पिपरे सन्मानित.*

 

*गडचिरोली:-३० जुन*

 

*जनतेचा ध्यास…लोकांचा विश्वास लोकमत गडचिरोली “भुषण सन्मान 2024” पुरस्काराने भाजपा लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे यांना सन्मानित करण्यात आले.*

*दिनांक २९ जुन २०२४ रोजी हॉटेल तुली इंपेरीयल,रामदासपेठ नागपूर येथे लोकमत भुषण सन्मान २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.*

*याप्रसंगी माजी खासदार तथा लोकमत समुहाचे अध्यक्ष डॉ. विजयजी दर्डा,प्रमुख अतिथी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान, विशेष अतिथी प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर,प्रमुख अतिथी माजी सामाजिक न्याय मंत्री,(म.रा)उपस्थित होते.*