गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा चंद्रपूर गानली समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ चंद्रपूर तर्फे

45

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा चंद्रपूर गानली समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ चंद्रपूर तर्फे दिनांक 26/6/2024 व 28/6/2024 ला 12 वी व 10 वी मध्ये गुणवंताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रत्येक्ष त्यांच्या घरी जाऊन आई वडीलांच्या उपस्थितीत करण्यात आला, यामध्ये कु,साई प्रमोद पुण्यपवार, कु, अर्णव राजेंद्र वरगंटीवार,कु, अभय पंकज वडेट्टीवार,कु,अनुष्का नमेश्वर कोतपल्लीवार ,कु,अश्वेद राजेश मद्दावार या सर्वांना शिल्ड ,पुष्पगुच्छा व स्वीट बाक्स देउन गौरवान्वित करण्यात आले, या प्रसंगी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष किशोर पोटवार, कोषाध्यक्ष दिलीप पुण्यपवार,संचालक सर्वश्री विजय संगिडवार, सुरेश संगिडवार, शंकर ऐनप्रेडीवार, सौ, वंदना संतोषवार, श्रीमती, मंजुशा कंकडालवार उपस्थित होते. कृपया आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित करावे. !!धन्यवाद!!