*हिंदुस्तान पेट्रोलियम सर्व्हिसेसचा स्थापना दिवस संपन्न*

30

*हिंदुस्तान पेट्रोलियम सर्व्हिसेसचा स्थापना दिवस संपन्न*

 

*५० व्या स्थापना दिवसानिमित्य पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस गडचिरोली येथे वृक्षारोपण.*

 

*स्थापना दिवसानिमित्य पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस गडचिरोली यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा.*

 

*गडचिरोली:-दि.१३ जुलै*

 

*हिंदुस्थान पेट्रोलियम सर्व्हिसेस चा आज ५० व्या स्थापना दिवसानिमित्य पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस गडचिरोली येथे स्थापना दिवस साजरा करण्यात आला.*

*याप्रसंगी पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेसचे मालक इंजि.प्रमोदजी पिपरे,संचालक इंजि.अनुरागजी पिपरे यांच्या हस्ते स्थापना दिवसानिमित्य पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस गडचिरोली येथे वृक्षारोपण करण्यात आले.*

 

*यावेळी व्यवस्थापक प्रभाकरराव वाघाडे,प्रभाकरजी खोब्रागडे,पिपरे पेट्रोलियम येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.*