दिव्यांग यांना म्हाडा हिंघणघाट मध्ये घरकुल व १०, ००० रु प्रति महिना शासनाने लागू करावा. युवा नेते डॉ उमेश वावरे वैज्ञानिकयांची मागणी

16

दिव्यांग यांना म्हाडा हिंघणघाट मध्ये घरकुल व १०, ००० रु प्रति महिना शासनाने लागू करावा.

युवा नेते डॉ उमेश वावरे वैज्ञानिकयांची मागणी

 

अर्पित वाहाणे

 

 

हिंगणघाट विधानसभा शक्षेत्रात एकूण 3500 दिव्यांग

व्यक्तिचि नोंद आहे त्यातील 2000 दिव्यांग यांना राहण्यासाठी घर देखील उपलब्ध नसल्याने इतराच्या सहाय्याने

राहण्याच्या केविलवाना प्रयत्न करताना दिसतात

ऋतूमाना च्या सततच्या बदला मूळे काही अंपग बांधवाना स्थायी निवारा

नसल्यामुळे अनेकदा नैसर्गिक आपतीला सामोर जावे लागते त्यामुळे

या दिव्यांग बांधवाना शासना कडून

ठोस मदत करून त्याना त्यानचा हक्काचि घर देणे गरजेच आहे.

हिंगणघाट शहरात म्हाडा अंतर्गत छोटेखाने घरकूल उभारण्यात आले असून यातील काही घरकूल अंपगाना दिल्यास अंपग बांधवाचा राहण्याच्या

प्रश्न कायम स्वरूपी सुटेल

तसेच दिव्यांग बांधवाच्या उदरनिर्वाहा

करीता शासनाकडून मिळत असलेले

तुटपूजे पेंशन वाढवुन देणे हे देखील

महागाई च्या काळात गरजेचे आहे

त्याच शासनाच्या तिजोरीला फटका पडू नये म्हणून हिंगणघाट तालुकातील विविध खाजगी कंपन्याच्या सि , एस , आर फंड या

करीता उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच आंध्रा प्रदेश सरकार ने दिव्यांग बांधवाना दरमाहा 6000 रू मासीक भत्ता लागू केला आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रसारखा सक्षम राज्यात अंपग बांधवाना 10000 रू पेन्शन संपूर्ण राज्यत लागू करावी वरील मागणा 15 दिवसाच्या आत मान्य न झालास राज्यभर तिव्र आदोलन ईशारा देण्या येत आहे असे निवेदन मा जिल्हा अधिकारी वर्धा मार्फत मा, मुख्यमंत्री एकनाथ् शिदे साहेब तसेच प्रतिलीपी मा उपमुख्यमंत्री यांना डाॅ उमेश वावरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

या प्रसंगी

छत्रपती सेने चे महाराष्ट्र समन्वयक आकाश सुखदेवे तसेच पिंटू कावळे,

कामिनी जांभुळकर,मनोज बोतकेवार,अमर गंगवार,प्रफुल शेंडे,आकाश भोकरे, राजेंद्र वानखेडे,चंदा वानखेडे,रोशन वाळके,प्रवीण आंबटकर,सुनील ढगे, उमाकांत कावळे, मनकर्णिका थुल,महादेव वैरागडे,मीनाबाई धनरे, कविता सहारे,विजय भोक्कर, प्रवीण कावळे,साकी खान,वैभव कावळे,

रामकृष्ण साहारे, सुरेन्द्र कुकसे, संदेश वैरागडे, आईया शेख इसराईल, साकिश खान पठान, जावेद खान सुनिल घगारे चन्द्रकांत थुल,पवन अग्निहोत्री, वंदना भुरखडे,

भुषण वादिले,गजानन भखाते,विजय पेरके, अविनाश कामडी, आकाश भुते

संदेश मानमुडे,भारती ढोले, वैभव कावळे, सुवर्णा आत्राम, सुजाता पाटिल,

जितेन्द्र चापले, जिवन वानखेडे, निशा नैलोत्रा, साक्षी कांबळे, कविता साहारे,

मंगला भजभूजे व इत्यादि कार्यकर्ता तसेच शेकडो दिव्यांग बांधव यांची उपस्थिति होती