*अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा*
गडचिरोली,(जिमाका)दि.20: अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम पुढील पाच दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहतील.
बुधवार, दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09.30 ते 10.30 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव. सकाळी 11.30 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून एटापल्ली मार्गे हेडरी कडे प्रयाण. दुपारी 12.30 ते 01.30 वा. हेडरी येथे आगमन व राखीव. दुपारी 01.30 ते 03.30 वा. हेडरी येथे नागरिक समवेत बैठक व संवाद. दुपारी 03.30 वा. हेडरी येथून अहेरी कडे प्रयाण. सायंकाळी 04.45 वा राजवाडा निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 08.30 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून प्राणहिता हेलिपॅड कडे मोटारीने प्रयाण. सकाळी ०८.४५ वा. प्राणहिता हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने गडचिरोली कडे प्रयाण. सकाळी ०९.३० वा. पोलिस मैदान हेलिपॅड, गडचिरोली येथे आगमन व मोटारीने सिंदेवाही कडे प्रयाण. सायंकाळी ०५.०० सावली येथून वा. सुयोग निवासस्थान गडचिरोली येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट २०२४ सकाळी १०.२० वा. सुयोग निवासस्थान गडचिरोली येथून जिल्हा परिषद गडचिरोली कडे प्रयाण. सकाळी १०.३०ते १२.०० वा. जिल्हा परिषद गडचिरोली येथे आगमन व जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी १२.०० ते 01.30 वा. राखीव. दुपारी 01.45 वा. पोलीस मैदान हैलिपॅड गडचिरोली कडे प्रयाण. दुपारी 02.00 वा. पोलीस मैदान हेलिपॅड गडचिरोली येथे आगमन व हेलिकॉप्टरने अहेरी कडे प्रयाण. दुपारी 02.45 वा. प्राणहिता हेलिपॅड अहेरी येथे आगमन व राजवाडा निवसस्थान अहेरी कडे प्रयाण दुपारी 03.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दिनांक 24.08.2024 राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव.
रविवार दिनांक 25.08.2024 सकाळी 10.30 वा. राजवाडा निवस्थान अहेरी येथून एटापल्ली मार्गे बुर्गी कडे मोटारीने प्रयाण. दुपारी 12.00 ते 01.30 व. बुर्गी येथे आगमण व विकास कामांचा आढावा. दुपारी 01.30 ते 02.00 वा. राखीव .दुपारी 02.00 ते 03.00 वा. बुर्गी येथील कार्यकर्ता समवेत बैठक. दुपारी 03.00 वा. बुर्गी येथून एटापल्ली कडे प्रयाण. दुपरी 03.30 वा. भगवंतराव सिनिअर कॉलेज एटापल्ली येथे आगमण व राखीव. सायंकाळी 04.00 वा. भगवंतराव सिनिअर कॉलेज एटापल्ली आवारातील हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने नागपूर कडे प्रयाण.
000