अमित कुमार तिप्पटी यांची शिवसेना तालुका प्रमुख म्हणून निवड

100

अमित कुमार तिप्पटी यांची शिवसेना तालुका प्रमुख म्हणून निवड

जिल्हा सम्पर्क प्रमुख किशोर पोतदार सिरोंचा दौऱ्यात घेतलेल्या बैठकीत सिरोंचा तालुका प्रमुख म्हणून अमितकुमार तिपट्टी यांची निवळ करण्यात आली,

सिरोंचा :- गडचिरोली जिल्हा सम्पर्क प्रमुख किशोर पोतदार यांचा सिरोंचा दौऱ्यात घेतलेल्या बैठकीत सिरोंचा तालुका प्रमुख म्हणून अमितकुमार तिपट्टी यांची निवळ करण्यात आली,,,,
जिल्हा सम्पर्क प्रमुख किशोर पोतदार व जिल्हा प्रमुख राजगोपाल सुलवावर जिल्हा उप प्रमुख रियाज़ भाई यांच्या उपस्थित सिरोंचा येथे शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्ष वाड़ीचा संकल्प पूर्ण करण्याचा व इतर विकास कामा बद्दल चर्चा करण्यात आली,,,,,
सिरोंचा तालुक्यातील अल्पसंख्यक तालुका प्रमुख म्हणून रफीक कुरेशी व अल्पसंख्यक उप तालुका प्रमुख मुशर्रफ खान यांची निवळ करण्यात आली सिरोंचा ग्रामीण तालुका प्रमुख म्हणून गट्टू नुकूम तालुका संघटक दुर्गेश तोकला, यांची निवळ करण्यात आली आहे येत्या नगर पंचायत निवळणुका च्या दृष्टिकोनाने शिव सेना पदधिकरियांची ही निवळ महत्वपूर्ण ठरेल या कार्यक्रमा वेळी महिला उप-जिल्हा प्रमुख सौ करुणा जोशी तसेच सिरोंचा शिवसेना कार्यकर्ते सागर वेदांतम,संतोष पेराला,चंदू बत्तूला,बंटी तुम्मावार,साईं कुमार तुम्मावार,तुषार येन्डे, व अन्य उपस्तिथ होते