महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेने तर्फे शिक्षणाधिकारी जि.प गडचिरोली यांना निवेदन!

29

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेने तर्फे शिक्षणाधिकारी जि.प गडचिरोली यांना निवेदन!

 

देशामध्ये व महाराष्ट्र मध्ये शाळांमधील मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे ठिकठिकाणी मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत.त्या अनुषंघाने गडचिरोली जिल्ह्यातील शाळांनी योग्य ती उपाययोजना करावी शाळांमध्ये कामाला ठेवण्या पूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांची योग्य ती शहानिशा करावी.शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात यावे.शाळेमधील मुलींना गूड टच बॅड टच बद्दल माहिती देणे अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना करण्याचे निवेदनाद्वारे महाराष्ट्र विध्यार्थी सेने तर्फे मागणी करण्यात आली. व अश्या प्रकारचा परिपत्रक सर्व शाळांना पाठवून सूचना देण्यात यावी असेही कळविण्यात आले.या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे स्वप्निल वाढई(जिल्हा अध्यक्ष मनविसे),अंकुश संतोषवार (जिल्हा उपाध्यक्ष मनविसे),दीपक डोंगरे(तालुका अध्यक्ष मनसे),प्रितेश गांग्रेडीवार(चामोर्शी मनविसे तालुका अध्यक्ष ग्रामीण), अक्षय तोडासे(चामोर्शी मनविसे तालुका प्रसिध्दी प्रमुख ग्रामीण) व अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…