*गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याभरात विविध कार्यक्रम*

30

*गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याभरात विविध कार्यक्रम*

 

*रक्तदान, वृक्षारोपण, सामान्य ज्ञान परिक्षाचे आयोजन*

 

*81 रक्तदात्यांनी तर 1200 हुन अधिक युवकांनी दिला सामान्य ज्ञान परीक्षा पेपर*

 

गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे  यांच्या वाढदिवसानिमित्त  कात्रटवार कॉम्प्लेक्स येथे भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर,  शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड गडचिरोली येथे जिल्हास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा, वृक्षारोपण वृद्धाश्रम येते वस्त्रदान करण्यात आले.

81 रक्तदात्यांनी तर 1200 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभाग नोंदविला.

यावेळी  गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार   डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष  सतीश विधाते, महिला जिल्हाध्यक्ष कविताताई मोहरकर, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजित कोवासे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, शँकरराव सालोटकर, प्रा. राजेश कात्रटवार, रामदास मसराम, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, तालुकाध्यक्ष  वसंत राऊत, तालुकाध्यक्ष  आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष  वडसा राजेंद्र बुल्ले, तालुकाध्यक्ष  चामोर्शी प्रमोद भगत, तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, जिल्हाध्यक्ष सहकार विभाग अब्दुलभाई पंजवानी, जिल्हाध्यक्ष किसान विभाग वामनराव सावसाकडे,  अ. जा. विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया विभाग  संजय चन्ने,  रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार,शिक्षक विभाग  दत्तात्रय खरवडे,  परिवहन विभाग अध्यक्ष रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस  नितेश राठोड, जिल्हाध्यक्ष बंगाली आघाडी  बिजन सरदार, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, अनिल कोठारे,  देवाजी सोनटक्के, प्रभाकर वासेकर, परसराम टिकले, सुनिल चडगूलवार, घनश्याम वाढई, नेताजी गावतुरे, नंदू वाईलकर, हरबाजी मोरे, माधवराव गावड, काशिनाथ भडके, जयंत हरडे, लालाजी सातपुते, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, राकेश रत्नावार, मिथुन बाबनवाडे, उत्तम ठाकरे, गिरीधर तीतराम, योगेंद्र झंझाड, कल्पना नंदेशवर, पुष्पलताताई कुमरे, मंगलाताई कोवे, डॉ. सोनलताई कोवे, वर्षाताई आत्राम, कविताताई भगत,  किशोर उईके, अमोल उंदीरवाडे, दिलीप घोडाम, कुमदेव गायकवाड,  गोविंदा झरकर, दीपक उंदीरवाडे, अभिजीत उंदीरवाडे, जितेंद्र मुनघाटे, रोशन कोहळे , सुरज मडावी, प्रशांत कापकर, विलास रामटेके, उद्धवराज खोब्रागडे, प्रफुल आंबोरकर, रमेश कोठारे, सह सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान शिबिराकरीता रक्तसंक्रमन अधिकारी डॉ. ताराम, निलेश सोनावणे, राहुल सिडाम, मोहिनी चुटे, स्वाती मरस्कोल्हे, जीवन गेडाम, आझाद शेख, साक्षी पुंगाटी, कल्याणी मडावी, अभिजीत सहारे यांनी सहकार्य केले.

तर सचिन राऊत, रोहित राऊत, भूषण घोगरे, उमेश भांडारकर, संजय तिरकी, संदीप नैताम, संतोष नेवारे, किशोर उईके, अमोल उंदीरवाडे, दीपक उंदीरवाडे, गोविंद झरकर, कुमदेव गायकवाड, दीपक मडावी, मिथुन दुधे, संदीप दुधे, रेवनाथ गेडाम, नितीन टिंगूसले सह अनेक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.