*माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी महिला मंडळाला साऊंड सिस्टम ( DJ) खरेदी साठी केली 50000/-(हजार रुपये) आर्थिक मदत..!*

9

*माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी महिला मंडळाला साऊंड सिस्टम ( DJ) खरेदी साठी केली 50000/-(हजार रुपये) आर्थिक मदत..!*

 

 

अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी सिरोंच्या तालुक्यातील वडदम येथील स्थानिक महिला मंडळाला *साऊंड सिस्टम ( D J)* खरेदी साठी *50000/-(हजार रुपये)* केली आर्थिक मदत.!

 

वडदम येथील महिलांना दरवर्षी शारदा उत्सव,नवरात्र व बतूकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी महिला मंडळाला हे (DJ) साऊंड सिस्टम नसल्याने अनेक अडचणी येत होत्या,त्यामुळे त्यांना साऊंड सिस्टम ची अत्यंत गरज असल्याची मागणी महिला मंडळानी,स्थानिक कार्यकर्ताच्या माध्यमातून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांना केली.त्यावेळी राजे साहेबांनी महिला मंडळाची मागणी मान्य करत त्यांना साऊंड सिस्टम(DJ) खरेदी करिता 50000/-(हजार रुपये) आर्थिक मदत केल्याने महिलांनी राजे साहेबांचे हृदयातुन आभार मानले..!!

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ पडालवार,मल्लांना संगर्ती,सदनपू चंद्रू,बट्टी मल्लेश,रोहित सद्दी व वडदम येथील स्थानिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.