आप नेते बाळकृष्ण सावसाकडे यांनी जन संवाद संपर्क अभियाना अंतर्गत विविध गावातील जाणल्या समस्या
गडचिरोली ,चामोर्शी व धानोरा तालुक्यातील मागील तीन महिन्यापासून सतत दौरे सावरगाव, कारवाफा,गुरवळा, मारोडा, करून ग्रामवासिया सोबत भेट घेवून चर्चा करून दिव्यागं मानधन नियमित न मिळणे,पी एम किसन योजना अप्राप्त, मातृत्व अनुदान एक वर्षा पासून प्रलंबित असणे,रोडच्या समस्या, जबरणज्योत जमिनीचे पट्टे न मिळणे,घरकुल योजनेचा शेवटचा हप्ता अप्राप्त,कोनसरी प्रकल्प अंतर्गत गावच्या समस्या, काही जिल्हा परिषद शाळेना गणवेष न मिळणे,बसेस नियमित न येणे ,श्रावणबाळ योजना मानधन थकीत असणे ,लोडशेडिंग बंद करणे इत्यादी समस्या जाणून घेण्यात आले लवकरच समस्या निराकरण बैठककाचे आयोजन करण्यात येणार आहे
त्यावेळी ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर, सेवानिवृत्त शिक्षक आघाडी अध्यक्ष जाणिकराव ननावरे,जिल्हा महामंत्री शत्रुघ्नजी ननावरे,क्रिडा आघाडी अध्यक्ष हेमराज हस्ते,सेवानिवृत्त आघाडी अध्यक्ष दिवाकर साखरे, संघटनमंत्री हितेंद्र गेडाम, चामोर्शी तालुका अध्यक्ष खुशाल मरसकोल्हे ,युवा कार्यकर्ते संतोष कोडापे, अनिल फाफनवाडे,साहिल फाफनवाडे,शंकर चेनूरवार, जेष्ठ कार्यकर्ते तुळशीराम मोहूर्ले,संघटनमंत्री प्रेम धोबे,दिलीप येमडवार,गणेश येलेकर, उमेश भांडेकर, सय्यद अल्ली,तुलाराम लेनगुरे, मेघराज वासेकर, वासुदेव वरवाडे,विनोद अजबले, जितेंद्र पोटे,मोहन पिंपळशेंडे ,उत्तम कोवे,संतनू सिडाम,दिगंबर बावणे,अमन साखरे,अल्का ठाकरे,तानाजी ठाकरे,मुरलीधर मंगर,देवीदास उराडे,आनंदराव चलाख,
आदी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आजतागायत गाव गावात मोलाचे सहकार्य केले त्यांचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन
पुढे सुध्दा जोमाने कार्य करावे कार्यात सातत्य ठेवावे जनकल्यानाचे कार्य करावे लवकरच प्रत्येक गावात बैठकाचे आयोजन करण्यात येत आहे