*श्रावण सोमवार निमित्त आमदार फक्त देवरावजी होळी यांनी मार्कंडेश्वराचे सपत्नीक घेतले दर्शन*

43

*श्रावण सोमवार निमित्त आमदार फक्त देवरावजी होळी यांनी मार्कंडेश्वराचे सपत्नीक घेतले दर्शन*

 

*यावर्षीच्या श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार*

 

*समस्त जनतेला बैलपोळ्याच्या दिल्या शुभेच्छा*

 

*दिनांक २ सप्टेंबर मार्कंडादेव*

 

*आज बैल पोळ्याचा दिवस तसेच श्रावण महिन्यातील आज शेवटचा सोमवार त्यानिमित्त आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी विदर्भाची काशी मार्कंडादेव जाऊन भगवान महादेव व मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले व पूजा केली. यावेळी त्यांच्या पत्नी सौ विनारांनी देवरावजी होळी उपस्थित होत्या.*

 

*याप्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी समस्त जनतेला बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या*