*पोळ्या निमित्त आ. डॉ. देवरावजी होळी यांनी सपत्नीक केले बैल जोडीचे पूजन*

21

*पोळ्या निमित्त आ. डॉ. देवरावजी होळी यांनी सपत्नीक केले बैल जोडीचे पूजन*

 

*पोळा व तान्हा पोळा निमित्त समस्त जनतेला दिल्या शुभेच्छा*

 

*दिनांक २ सप्टेंबर चामोर्शी*

 

**पोळा हा बैलांचा सण, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा आजचा पोळा. या निमित्त आपल्या घरी आलेल्या बैलजोडीचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी सपत्नीक पूजन केले . यावेळी त्यांनी समस्त जनतेला पोळा व तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्यात.*