ठाणेदार मॅडम व उपविभागीय अधिकारी साहेबाना यांना निवेदनाच्याद्वारे क्रोश मोर्चा चा इशारा देण्यात आला

23

ठाणेदार मॅडम व उपविभागीय अधिकारी साहेबाना यांना निवेदनाच्याद्वारे क्रोश मोर्चा चा इशारा देण्यात आला

 

अर्पित वाहणे

 

आर्वि जनता नगर नीलेश अजाब शिंदे यांची अल्पवयीनi मुलीला तिच्या मैत्रिणी सोबत रस्त्यावर विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलेला आहे याबाबत आवी पोलीस स्टेशन येथे पोलिसांना तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुलाला वर्धा येथील न्यायालयात नेल्याचे कळवले आणि अर्जदाराला सांगितले की आरोपीला जमानत मिळालेली आहे दिनांक 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट दोन दिवसापासून आरोपी चक्क मुलीच्या घराच्या जवळ चकरा मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे मुलीचा सध्या शाळा बंद आहे या संबंधित ताबडतोब कारवाई करण्यात यावी तसेच मुलीच्या घरातील लोकांना संरक्षण देण्यात यावा याबाबतची मागणी करण्यात आलेली आहे तसेच शाळेच्या थोडे दूर तळेगाव रोडवर एक मैफिल चाय असे कॅन्टींग सुरू असून त्यामध्ये अपराधी प्रवृत्तीचे मुलांचाही समावेश असतो राजीव गांधी स्टेडियम मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना टोमणे मारणे आणि असशील चाळे करण्याचा हे अपराधी मुलं काम करतात त्यामुळे सदर कॅन्टीनही ताबडतोब बंद व्हावे व त्याच्यावर कारवाई व्हावी तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलीस संरक्षण मुलींना मिळावी