जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते इंदाराम येथे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

145

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते इंदाराम येथे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

अहेरी : इंदाराम येथे युवा बिरसा मुंडा क्रिकेट क्लबच्या वतीने ग्रामीण टेनिस बाल क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय असे दोन पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले आहे.
आज सदर स्पर्धेचा शेवटचा सामना झाला असुन स्लिवर स्टोन्स आल्लापली यांनी प्रथम व बिरसा मुंडा सि.सि.इंदाराम हे दूसरा विजेता संघी ठरले. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते प्रथम बक्षीस तर द्वितीय बक्षिस अहेरीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प.सदस्य अजय नैताम, इंदारामचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम, इंदारामचे माजी उपसरपंच वैभव कंकडालवार, ग्रा.प.सदस्य गणेश आलाम, ग्रा.प.सदस्य शाकिर शेख, ग्रा.प.सदस्य सौ.सपना कोरेत, ग्रा.प.सदस्य सौ.सपना कोरेत, ग्रा.प.सदस्य सौ.वर्षा पेंदाम, ग्रा.प.सदस्य सौ.शालिनी कांबडे, ग्रा.प.सदस्य जयाबाई पेंदाम, ग्रा.प.सदस्य सौ.जयाबाई तेलगे, ग्रा.प.सदस्य कु.कविता सोयाम, पोलिस पाटील सदाशिव दुर्गे, प्रभाकर पेंदाम, प्रशांत गोडसेलवार, इरशाद शेख, तसेच आदि मान्यवंर उपस्थिति होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजराज दुर्गे यांनी केले तर संचालन लक्षम आत्राम तर आभार राजू आत्राम यांनी मानले.
यावेळी मंडळचे अध्यक्ष प्रवीण कोरेत, उपाध्यक्ष सुनील मडावी, सचिव अजय तलाडे, कालिदास आत्राम, अमोल आत्राम, उमेश कोरेत, अरुण आलम, रितेश कोरेत, करण वेलदी, अतिक्ष नैताम, राजू आत्राम, अक्षय बतुलवार, संतोष सिडाम, प्रभाकर पेंदम, लालू आलम, लक्ष्मण आत्राम, रामशाई आत्राम, अजय कुमरे, विशाल सडमेक, निलेश मडावी, राकेश आत्राम, राकेश सडमेक, शेखर मडावी, गावातील महिला व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.