आप जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे गडचिरोली चिमुकल्या रुग्णाच्या सेवेला गेले धावून
गडचिरोली तालुक्यातील टेंभा येथील कु पायल संदीप भजभूजे वय 3 वर्ष प्रकुर्ती गभीर असल्यामुळे
वडधा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून गडचिरोली महिला रुग्णालयात हलविण्यात आले यांच्या मुलीची प्रकुर्ती गभीर असल्यामुळे गडचिरोली येथे येत आहे अचानक मला रात्री 10 वाजता फोन आला व लगेच रात्री 10.30 उपस्थित झाले त्यांना महिला रुग्णालयात रात्रौ ठीक 10.46 वाजता वॉर्ड न 7 मध्ये भरती करण्यात आले त्यावेळी फक्त सिस्टर उपस्थित होत्या परंतु कर्तव्यावर असलेले डॉ उपस्थित नव्हते त्यानंतर अर्ध्या तासानंतर रात्री ठीक 11.16वाजता डॉ मिलिंद रामटेके उपस्थित झाले व कर्तव्यावर हलगर्जीपणा करीत असल्याचे निदर्शनास आले निदान व उपचार करण्यात आले व तीन दिवस रुग्णालयात भरती राहण्याचा सल्ला देण्यात आले त्यावेळी डॉ रामटेके याना तंबी देण्यात आले की रुग्ण दगावल्यास,जीवितहानी हानी झाल्यास जबाबदार कोण ? दिलगिरी व्यक्त केली अशाप्रकारे कोणत्याही प्रकारची कर्त्याव्यात निष्क्रियपणा ,हलगर्जीपणा करू नये सदर बाबीकडे जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी गडचिरोली यांनी तात्काळ दखल घ्यावी सदर बाब निदर्शनास आणून देण्यात येत आहे
उपचारा दरम्यान मुलीचे वडील संदीप भजभूजे, आई,आशा वर्कर दिपकला लाकडे,कविता चौके, भजभूजे कुटूंबीय उपस्थित होते