*प पू.मुरलीधर धाम हरणघाट येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन*

13

*प पू.मुरलीधर धाम हरणघाट येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन*

 

*ध्यान व साधने करिता ५१ दिवसाच्या अज्ञातवासात मुरलीधर महाराज*

 

*दिनांक ९ सप्टेंबर हरणघाट धाम*

 

*प.पू.मुरलीधर धाम हरणघाटचे महाराज ध्यान साधनेकरिता ५१ दिवसाच्या अज्ञातवासात अचानक गेले असल्याची बाब आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना कळताच त्यांनी प.पू.मुरलीधर धाम हरणघाट येथे जावून मंदिरात दर्शन घेतले.*

 

*यावेळी लछमाजी गद्देवार, सुभाष नागूलवार, अनिलजी कोंबळी, मुकेशजी गुरनुले, कालिदास आभारे, उमेश उमलवार, रवींद्र पाल, उमेश भाऊ पिटाले, सुधीर गुरनुले, यांचे सह भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*