*आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गडचिरोली शहरातील विविध ठिकाणच्या घरगुती गणपती बाप्पाचे घेतले दर्शन …..*

14

*आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गडचिरोली शहरातील विविध ठिकाणच्या घरगुती गणपती बाप्पाचे घेतले दर्शन …..*

 

*दिं. 09 सप्टेंबर 2024 गडचिरोली*

 

*गडचिरोली शहरातील भाजपा जेष्ठ नेते सुधाकर जी यनगंदलवार, धानोरा तालुका अध्यक्ष लताताई पुंगाटे, रजनीश जी कोल्हे, व वेदप्रकाश कोल्हे यांच्या घरगुती गणपती बाप्पाचे आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.. याप्रसंगी पुंगाटे,कोल्हे व यनगंदलवार यांच्या परिवारातील सदस्या सह कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे उपस्थित होते*