जिल्ह्यातील पूरपरिस्थिती बाबत प्रशासन आवश्यक कार्यवाही करीत असून स्थानिक पातळीवर स्थलांतरण कार्यवाही सुरू आहे

31

जिल्ह्यातील पूरपरिस्थिती बाबत प्रशासन आवश्यक कार्यवाही करीत असून स्थानिक पातळीवर स्थलांतरण कार्यवाही सुरू आहे.

ब) सिरोंचा:-

1. करजेली, ता. सिरोंचा गावात पुराचे पाणी कालच्यापेक्षा थोड आणखी वाढलेले आहे. वाढ गती तुलनेने हळू आहे.

2. 2019 च्या पुरापेक्षा पातळी कमी आहे.

3. सुदैवाने श्री संदीप आत्राम, आपदा मित्र, करजेली ह्यांनी गावातील 28 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी काल सायंकाळी स्थलांतरण करून घेतले.

4. नदीकाठावरील दुर्गम गावामध्ये घरात पाणी जाऊन धोका झाल्याचे तूर्तास तरी माहिती प्राप्त नाही. कोरला गावाजवळ पाणी आले आहे.

6. सोमनपल्ली परिसर मध्ये बॅक वॉटर चे पाणी आले आहे.

क) इतर:-

1. जिल्ह्यात सुदूर अतिवृष्टी झालेली आहे. आकडेवारी घेणे सुरू आहे.

2. आपल्या भागात तर जोरदार पाऊस झाले आहे शिवाय गोसेखुर्द मधून सुद्धा विसर्ग वाढविण्यात आले आहे. (1.18 लक्ष cusecs)

3. जिल्ह्यातील पूरपरिस्थिती बाबत प्रशासन आवश्यक कार्यवाही करीत असून स्थानिक पातळीवर स्थलांतरण कार्यवाही सुरू आहे.