*सिमूलतला येथील गणपती बाप्पाचे आमदार डॉ देवरावजी होळी घेतले दर्शन…..!*

19

*श्रीगणेशाय नमः*

 

*सिमूलतला येथील गणपती बाप्पाचे आमदार डॉ देवरावजी होळी घेतले दर्शन…..!*

 

*गणेश युवा मंडळ सिमूलतला येथे गणेश उत्सव निमित्याने महाप्रसाचा कार्यक्रमात आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती*

 

*गणेश युवा मंडळ भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांसोबत जनसंवाद*

 

*दि. 10 सप्टेंबर 2024 चामोर्शी*

 

*चामोर्शी तालुक्यातील मौजा सिमूलतला येथील गणेश युवा मंडळाच्या वतीने गणेश उत्सव निमित्याने महाप्रसाद कार्यक्रम व गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होत आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी गणरायाचे दर्शन घेतले. याप्रसंगी कार्यक्रमात सहभागी होऊन महाप्रसादाचा आस्वाद घेत स्थानिक नागरिकांसोबत जनसंवाद साधले*

 

*यावेळी रंजन बाछाळ, मनोज बिश्वास, प्रेम बक्षी, प्रेमजित बाछाळ, सुमित हलदार, सुजल समद्दार, कपिल हलदार तसेच गणेश युवा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते*