*आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गडचिरोली शहरातील घरगुती गणपती बाप्पाचे व महालक्ष्मी चे घेतले दर्शन….!*

14

*श्रीगणेशाय नमः*

 

*आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गडचिरोली शहरातील घरगुती गणपती बाप्पाचे व महालक्ष्मी चे घेतले दर्शन….!*

 

*दि. 11 सप्टेंबर 2024 चामोर्शी*

 

*गडचिरोली शहरातील विजय जी हरडे, गजानन जी येनगंधलवार, माजी जि. प. अध्यक्षा योगिता भांडेकर, युमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, न. पं. माजी सभापती विजय भाऊ गोरडवार मोहनजी ठाकरे, यांच्या घरगुती गणपती बाप्पाचे व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी प्रतिष्ठापणा निमित्याने आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी गणपती बाप्पा व महालक्ष्मी चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले*

 

*यावेळी शहर अध्यक्ष मुक्तेश्वर, माजी उपसभापती विलासभाऊ दशमुखे, विजय हरडे, गुरुदेव हरडे, अरुण भाऊ हरडे, काटवे, युमो शहर अध्यक्ष विशाल हरडे, माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, नैताम जी उपस्थित होते*