*जेष्ठा गौरी महालक्ष्मी पूजन निमित्याने आमदार डॉ. देवरावजी होळी घेतले दर्शन* 

16

*महालक्ष्मी दर्शन*

 

*जेष्ठा गौरी महालक्ष्मी पूजन निमित्याने आमदार डॉ. देवरावजी होळी घेतले दर्शन*

 

*गडचिरोली शहरातील प्रशांत जी भ्रूगवार, डॉ. भारत जी खटी व उल्हास जी बाटवे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी प्रतिष्ठापणा निमित्याने आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन*

 

*यावेळी भ्रूगवार, खटी व बाटवे यांच्या परिवारातील सदस्यासह भाजपा जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, ऍड. प्रमोदजी बोरावार, विश्व हिंदू परिषेदेचे रामायण जी खटी, उपस्थित होते*