*जिल्ह्यातील विकास कामांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेशी आ. डॉ.देवरावजी होळी यांची चर्चा*

28

*जिल्ह्यातील विकास कामांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेशी आ. डॉ.देवरावजी होळी यांची चर्चा*

 

*उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजींच्या कार्यक्रमाला आमदार डॉ देवरावजी होळी यांची उपस्थिती*

 

*दिनांक १२ सप्टेंबर मुंबई*

 

*राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर श्री गणेशउत्सव निमित्त स्नेहभोज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.*

 

*कार्यक्रमादरम्यान आमदार महोदयांनी उपमुख्यमंत्र्यांशी हितगुज साधले व जिल्ह्यातील विकास कामांबद्दल चर्चा केली.*