*डॉ. मिलिंद नरोटे यांनी विविध ठिकाणातील सार्वजनिक गणेश मंडळाला व जय माँ दुर्गा माता मंदिर कनेरी येथे भेट दिली व आशीर्वाद घेतले*

23

 

*डॉ. मिलिंद नरोटे यांनी विविध ठिकाणातील सार्वजनिक गणेश मंडळाला व जय माँ दुर्गा माता मंदिर कनेरी येथे भेट दिली व आशीर्वाद घेतले*

 

*श्री गणेश मंडळ कनेरी येथे डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते आरती*

 

*श्री गणेश मंडळ कनेरी*

*किंग गणेश मंडळ कनेरी*

*शिवपार्वती बाल गणेश मंडळ कनेरी*

*नवरत्न गणेश मंडळ कनेरी*

*शिवांश बाल गणेश मंडळ कनेरी टोली*

*सहयोगी गणेश मंडळ, इंडाळा*

 

*यावेळी हेमंतभाऊ म्हशाखेत्री, परमानंद पुन्नावार, ग्रामसेवक रेवनाथ कुकुडकर व मंडळाचे तुषार मडावी, लक्ष्मण रायसिडाम, शुभम बांगरे, नितीन बांगरे, अनिल समर्थ, जयराम रायसिडाम, अतुल समर्थ, लोमेश समर्थ, विधान रायपुरे, अस्मित आत्राम, विधान गेडाम शुभम मेश्राम लिंगाची बांगरे, दिलीप किरमे, रत्नाकर सातपैसे, सोनू कुमरे प्रतीक चुधरी, तुषार ब्राह्मणवाडे, कृष्णा निकूरे, निखिल गावडे, दीपक कुमरे, सुधाकर समर्थ, विवेक ब्राह्मणवाडे, लोमेश कुमरे, सचिन खेडेकर, गौरव कोलते, तुलावी सूर्यवंशी, अमोल करकाडे, ज्ञानेश्वर कोलते, स्वप्निल निकुरे, हर्षल करकाडे, रुपेश नागोसे, सचिन निकुरे, सुनील कोलते, समीर गेडाम, तन्मय भोयर, हरिदास निकोडे, अनिल चौधरी, गोपीचंद जेंगटे, दीपक निकोडे, जितेंद्र चौधरी, आशिष जेंगटे, प्रीतम जेंगटे, किशोर जेंगटे केतन चौधरी, सुनील जेंगटे, संकेत चौधरी, अभिषेक गुरनुले व गावकरी उपस्थित होते.*