*आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा दि. 14 सप्टेंबर 2024 रोजीचा दैनंदिन दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे*

7

*आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा दि. 14 सप्टेंबर 2024 रोजीचा दैनंदिन दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे*

 

सकाळी 10.30 वा.

*राजनगट्टा ता. चामोर्शी : घरकुल लाभार्थी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम उपस्थिती*

 

सकाळी 11.30 वा.

*चामोर्शी : समाज बांधव व मित्र परिवाराच्या वतीने ढिवर, भोई व केवट समाज मेळावाला उपस्थिती*

*स्थळ : तेली समाज सभागृह बाजार चौक चामोर्शी*

 

दुपारी 2.00 वा.

*चामोर्शी : समाज बांधव व मित्र परिवाराच्या वतीने माळी समाज मेळाव्यात उपस्थिती*

*स्थळ : गानली समाज सभागृह आरमोरी रोड गडचिरोली*

 

दुपारी 4.00 वा.

*गडचिरोली : शहरातील विविध ठिकाणच्या गणेश मंडळाला भेट*

 

सायंकाळी 6.30 वा.

*गडचिरोली : राखीव*

 

*रात्री चामोर्शी निवासस्थान मुक्काम*