*एटापल्ली जि.गडचिरोली येथे तालुका काँग्रेस कमिटी एटापल्ली द्वारा आयोजित कार्यकर्ता बैठक व नवनिर्वाचित खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात सत्कार स्वीकारून सभेला मार्गदर्शन करतांना डॉ. किरसान.*

20

*यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार पेंटारामजी तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकाडवार, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल हनुमंत मडावी, मुस्ताक हकीम, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी एटापल्ली रमेश पाटील गप्पावार, सतीश मुप्पलवार,निजान पेदांम, डॉ. निसार (पप्पू) हकीम, प्रज्वल नाटगुलवार, सचीन मोटकुरवार, अक्षय पुगाटी, किसन हिचामी, अमर गावडे, राजेश शिकदर, अंकित वरगंटीवार, कृष्णा नेताम, पुरुषोत्तम हीचामी, मनोहर बोरकर, बंडू दोरपेटी, लोकेश गावंडे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*