*उठ युवका जागा हो परिवर्तन यात्रेचा धागा हो*  

17

*उठ युवका जागा हो परिवर्तन यात्रेचा धागा हो*

 

*सर्व सामान्य युवकांना वेटीस धरणाऱ्या या भाजप सरकारच्या विरोधात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही येत आहोत गडचिरोली विधानसभेत प्रत्येक युवकांच्या भेटीला ….*

 

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी गडचिरोली विधानसभा काँग्रेसतर्फे गडचिरोली जिल्ह्यातील युवकांचे आधारस्तंभ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे यांच्या मार्गदर्शनात आम्ही परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक युवकांच्या भेटीला येत आहोत दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी तरी जास्तीत जास्त युवकांनी या परिवर्तन यात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावं.