*आष्टी येथील घरगुती गणपती बाप्पाचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन*

8

*श्रीगणेशाय नमः*

 

*आष्टी येथील घरगुती गणपती बाप्पाचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन*

 

*शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश भाऊ बेलसरे व संजय पांडे यांच्या निवासस्थानी घरगुती गणपती बाप्पाचे दर्शन*

 

*दि. 15 सप्टेंबर 2024 चामोर्शी*

 

*चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश भाऊ बेलसरे व संजय पांडे यांच्या निवासस्थानी भेट देत आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी गणपती बाप्पाचे चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले*

 

*यावेळी बेलसरे व पांडे परिवारातील सदस्य उपस्थित होते उपस्थित होते*