आप जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे गडचिरोली यांनी ईद ए मिलाद निमित्ताने मुस्लीम बांधवा सोबत संवाद

18

आप जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे गडचिरोली यांनी ईद ए मिलाद निमित्ताने मुस्लीम बांधवा सोबत संवाद

 

गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौका पर्यंत रॅली काढण्यात आले रॅलीत सहभागी होवून मुस्लीम बांधवाना ” ईद मुबारक ” शुभेच्छा देण्यात आले

त्यावेळी खासदार डॉ नामदेवराव किरसान,जिल्हा अध्यक्ष आरिफ कनोजे, शहर अध्यक्ष सतिश विधाते,मुन्ना हासमी ,अफजल मिर्झा,लतीफ पठाण, सय्यद अल्ली,आविद सय्यद, सोहैल सय्यद, जावेद खान आदी उपस्थित होते