*भाग्यश्रीताई आत्राम यांनी केली येल्ला येथील महिलेला आर्थिक मदत*.
मुलचेरा तालुक्यातील येल्ला या गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक आत्राम यांची पत्नी सौं. अनुसया अशोक आत्राम या मागील अनेक दिवसांपासून गर्भशयाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे कळताच युवा नेते ऋतुराजजीं हलगेकर व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं. भाग्यश्रीताई आत्राम यांनी तात्काळ यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली व आजराबाबत विचारपूस केली व शस्त्रक्रिया करिता 10,000 रोख मदत केली. व समोर गरज पडल्यास पुन्हा मदतीचा आश्वसन देखील दिला.
यावेळी येल्ला ग्राम पंचायत चे सरपंच दीपक मडावी, नरेश राऊत, मधुकर मडावी, सुरेंद्र मडावी, दिवाकर सिडाम, राजू भाऊ , ललिता कोडापे, कल्पना ताई, राकेश आलम, किशोर आलम, माजी सरपंच गजानन आलम, व आदी उवस्थित होते.