_*कुर्झा येथील जय बाल गणेश मंडळ सुभाष चौक कुर्झा यांच्या विनंतीला मान देऊन माजी जि.प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांची गणपती बाप्पाच्या आरतीला उपस्थिती*_
_ब्रम्हपुरी तालुक्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव संपल्यानंतर सुरू होतो तो पितॄपक्ष. विदर्भात पितॄपक्षात हाडपक्या गणपती उत्सव साजरा केला जातो. आजही ब्रम्हपुरी शहरातील कुर्झा वार्ड येथे हाडपक्या (मस्कऱ्या) गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते. हा सण लोकांमध्ये भक्ती, आनंद आणि उत्साह निर्माण करतो._
_*ब्रम्हपुरी शहरातील कुर्झा, सुभाष चौक येथील जय बाल गणेश मंडळ खास आग्रहात्सव गणपती बाप्पाच्या आरतीला उपस्थित राहत माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी विघ्नहर्ता गणरायाची आराधना केली.*_
_यावेळी.मनोज खेळकर,पवन दिवटे,विनोद चोले,नितीन आंबोरकर,गुलाब बावनकुळे,सुरेश राऊत, विकास दिवटे,विराल टिकले,उमेश सहारे,साजन भाजीपाले,विनीत बावनकुळे, खुशाल धनजुळे,रवी शेंडे,गणेश धनजुळे,सचिन जुगनाके,राकेश बावनकुळे,योगेश दिवटे, गुरुदेव दिवटे,काच्या लाखे,दोषीश लाखे,पियुष कुर्जेकार,तन्मय चोले,समिर चोले,मयुर चोले,संकेत चोले, विशाल शिऊरकार,सुभम विखार,किरण उराडे,राकेश उराडे,पियुष लाखे,राझा लाखे,यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होती._