*राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्याने आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी केले प्रतिमेस अभिवादन*
*दि. 2 ऑक्टोबर 2024*
*चामोर्शी : सत्य व अहिंसेचे पुरस्कर्ते राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी आपले जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे मालार्पण करून अभिवादन केले*
*यावेळी सुरेश जी शहा, उत्तम जी मेश्राम, राकेश भैसारे, सुनील सोरते उपस्थित होते*