गडचिरोली नवरात्रीत  मटण मार्केट बंद राहणार i कारगिल ची देवी मध्ये निर्णय

27

गडचिरोली नवरात्रीत  मटण मार्केट बंद राहणार i कारगिल ची देवी मध्ये निर्णय

 

गडचिरोली  शहरातील सुप्रसिद्ध

कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळच्या वतीने दुर्गा उत्सव मोठया उत्साहात साजरा होणार आहे.या ठिकाणी मास विक्रीचे दुकाने आहेत. हे नवरात्रीत बंद राहणार आहे.

 

 

कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ तर्फे दरवर्षी मोठा सहा उत्साहात येथे नवरात्र उत्सव साजरा होतो मंडळतर्फे दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते.मार्केट लाईन मध्ये मोठया प्रमाणात मास विक्रीसाठी दुकान आहेत. सदर दुकान नवरात्री निमित्त बंद ठेवण्यात यावे अशी विनंती कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष उदय धकाते यांनी केली. या विनंतीला मान देऊन सर्व दुकानदारानी दुर्गा उत्सव होईपर्यंत दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यात दुकानदाराचा निर्णयचा सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

गडचिरोली शहरांत प्रथमच मास विक्री होणार नाही आहे.

 

दुर्गा उत्सव त्यांनी निमित्याने अनेक भाविक इथे दर्शनाला येतात इथे देवीला नवस बोलला जातो आणि हा पूर्ण होतो असा अनेक भाविकांनी मंडळाला कळविले आहे.

 

या मंडळाचे वैशिष्ट्य हे की दरवर्षी, इथे कुणी ना कोणी भाविक नवस पूर्ण झाल्यावर आपल्या परीने तो पूर्ण करतो. दरवर्षी कुणी ना कुणी दुर्गा मातेची मूर्ती भेट देत असतो. यावर्षी सुद्धा देवीची मूर्ती भेट स्वरूपात प्राप्त आहे.

 

यावर्षीसुद्धा या मंडळने गरबा दांडिया उत्सव आयोजित केला आहे.नागपूर येथील वेलोकार ज्वेलर्स तर्फे उत्स्कृष्ठ गरबा नूत्य करणाऱ्याला एक ग्रॅम सोन्याची चपलाकंटी बक्षीस देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धाकाला खास कुपन देण्यात येणार आहे.