*कुणघाडा येथील माता मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती*

25

*कुणघाडा येथील माता मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती*

 

*कुणघाडा येथे माता माऊली प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्याने पुजन*

 

*दि. 6 ऑक्टोबर 2024*

 

*कुणघाडा येथिल माता माऊली मंदिरात माऊली मातेची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली या सोहळ्यालां आमदार डॉ. देवरावजी होळी यानी आवर्जून उपस्थिती दर्शवून हवन पूजेत सहभाग घेतला.*

 

*यावेळी अशोकजी भांडेकर, सुधाकर श्रीरामवार, आनंद भांडेकर, वर्षा भांडेकर, जैराम चलाख, उमेश कुकडे, दिलीप उडान, श्रीकृष्ण कुणघाडकर, राकेश दूधबळे उपस्थित होते.*