बाळकृष्णभाऊ सावसाकडे 28 ऑक्टोबरला 68-गडचिरोली (अ ज)विधानसभा क्षेत्रात उमेदवारी अर्ज दाखल आम आदमी च्या सेवेसाठी
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील निमगाव येथे 27 वर्षांपासून प्रामाणिकपणे खाजगी शैक्षणिक क्षेत्रात मुख्याध्यापक , गडचिरोली जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष कार्य करीत आहे मनामध्ये सहज विचार सुचला की शैक्षणिक क्षेत्राच्या पलीकडे जावून जनसेवा केली पाहिजे सामाजिक क्षेत्रात मोर्चे,आंदोलन केले नागरिकांना मोतीबिंदू शिबिर राबवून मोफ़त चचमे वितरण
सन 2012 ला मुस्का-धानोरा जिल्हा परिषद क्षेत्रात उमेदवारी दाखल केली आणि पराभूत झाले
परंतु तळमळ होती की जन सेवा केली पाहिजे ग्रामीण ते शहरी भागाचे जनतेचे कार्य केले
शेतकऱ्यांना जबरणज्योत जमिनीचे पट्टे मिळणे ,शेती विषयक तीन काळे कायदे बाबत आंदोलन,अनेक गावात शेतकरी संवाद यात्रा, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून आर्थिक मदत देण्यात यावी शासन व प्रशासनाकडे पाठ पुरावा आंदोलन
कोतवाल संघटनेच्या आंदोलनात सक्रिय सहभाग ,ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभागी होवून पाठिबा
चामोर्शी ,गडचिरोली ,धानोरा तालुक्यातील अनेक गावातील
नागरिकांना चंदन बीज वितरण केले,अवाजवी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण शुल्क वाढीवर नियंत्रण निवेदन आंदोलन
कोरोना काळात घरगुती व कृषी पंप वीज बिल माफ करा कुलूप ठोको आंदोलन,पेट्रोल, डिझेल इंधन दर वाढ विरोधात भोंगा आंदोलन ,धक्का मारो आंदोलन, शहरात ऑक्सिमिटर ने ऑक्सिजन लेव्हल तपासणी हजारो रुग्णा सेवा, अनेक शाळांना ऑक्सिमिटर वितरण,कोरोना लस तात्काळ उपलब्ध करून कोरोना काळात जनतेला धान्य व आर्थिक मदत, राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी आंदोलनात सक्रिय सहभाग,आशा वर्कर यांच्या आंदोलनात सहभागी
कर्मचारी जुनी पेन्शन योजना ,पूरग्रस्त गावानं भेट,शहरात खड्डे , डोंगा आंदोलन आजही गावा-गावात जन संवाद साधून जनतेच्या समस्या जणून घेण्यात येत आहे शेवटच्या श्वाशा पर्यंत जन सेवा अविरत संधी मिळावी म्हणून जनतेचे आशीर्वाद घेवून उमेदवारी दाखल करण्यात येत आहे