*मद्दीगुडम येथील अनेक कार्यकर्ते यांनी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना समर्थन देत केला पक्ष प्रवेश.!*

12

*मद्दीगुडम येथील अनेक कार्यकर्ते यांनी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना समर्थन देत केला पक्ष प्रवेश.!*

 

*अहेरी:-* तालुक्यातील मद्दीगुडम(आलापल्ली) येथील अनेक कार्यकर्ते यांनी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना समर्थन देत केला पक्ष प्रवेश त्यावेळी राजे साहेबांनी अहेरी येथील रुक्मिणी महल मध्ये त्यांचे स्वागत केले.

होऊ घातलेल्या विधानसभा क्षेत्रातील बहुसंख्य अनेक पक्षातील कार्यकर्ते माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या कार्य कुशलतेवर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश करत आहेत.

यामुळे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचं पारडं अहेरी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने दिवसेंदिवस जड होताना दिसत आहे.त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होईल.!

 

यावेळी मद्दीगुडमचे सुनिल येन्नमवार,शंकर भिमराजवार,सागर बंडीवार,मनोज बिट्टीवार,सचिन धानोरकर,राजु नस्पुरवार, मोहसिन शेख, सदाशिव भुसावार यांनी पक्ष प्रवेश केला.!