*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्थिती महोत्सवात माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती* 

12

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्थिती महोत्सवात माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती*

 

*सोनापूर कॉम्प्लेक्स येथील हनुमान चालीसा पठण कार्यक्रम भेट*

 

*दि. 30 नोव्हेंबर गडचिरोली*

 

*गडचिरोली: अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, शाखा रामनगर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यस्थिती महोत्सवात माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी महोत्सवात उपस्थिती दर्शविली*

 

*यावेळी प्रामुख्याने आ. डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी खा. अशोकजी नेते, भाजपा जेष्ठ नेते प्रमोदजी पिपरे, भाजपा जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, शहर महामंत्री विवेक बैस, आशिष भोपये कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते*