जागतिक दिव्यांग दिनानिमित्य रॅलीचे आयोजन तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

43

*आज दिनांक 03/12/2024 ला जागतिक दिव्यांग दिनानिमित्य रॅलीचे आयोजन तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते.*

🍁 या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी मा. हृषिकेश बुरडकर साहेब. गटशिक्षणाधिकारी पं. स. एटापल्ली, प्रमुख पाहुणे मा. बरलावर मॅडम एटापल्ली केंद्राचे केंद्रप्रमुख, मा. पुंगाटी सर गेदा केंद्राचे केंद्रप्रमुख, तसेच श्री. उत्तरवार सर , भांडारकर सर , खोब्रागडे सर , गजबे सर,झाडे मॅडम साधनव्यक्ती , प्रतीक गेडाम डाटा एंट्री ऑपरेटर तथा कु.शिंपी मॅडम, मुख्यध्यापिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय,एटापल्ली. कु.कुळमेथे मॅडम, वाकडे मॅडम,कु.मेश्राम मॅडम तसेच श्री.लेकामी सर, टेकुलवार मॅडम,कु.गोपाला मॅडम स.नि.शाळा,एटापल्ली.श्री.चव्हाण सर प्राचार्य, जि.प.हाय.स्कूल तथा कानिष्ठ महाविद्यालय,एटापल्ली. तसेच विद्यार्थी बँड पथकासह उपस्थित होते….

*उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले….*

✨🌹 रॅलीचे प्रस्थान KGBV एटापल्ली येथून हिरवी झेंडी देऊन करण्यात आले…

✨🌹 सूत्रसंचालन-कु.कुळमेथे मॅडम यांनी केले,आणि प्रास्ताविक श्री.दिलीप पुंगाटी सर विशेषतज्ञ व आभार श्री.जिकार सर विशेष शिक्षक यांनी मानले.

✨🌹 रॅली ला उपस्थित सर्व विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी यांना चॉकलेट व बिस्किट देण्यात आले…..

✨🌹 सदर रॅलीत गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते….

✨🌹 रॅलीच्या यशस्वी करिता समावेशित टीम विशेषतज्ञ आणि विशेष शिक्षक,साधनव्यक्तीचे सहकार्य लाभले….