नामदार विजय वडेट्टीवार साहेब यांना कोरोना ची लागण

159

नामदार विजय वडेट्टीवार साहेब यांना कोरोना ची लागण

नामदार विजय वडेट्टीवार साहेब यांना कोरोना ची लागण झाली आहे . अर्थसंकल्पीय अधिवेशन निमित्त साहेब मुंबई येथे असून आज कोरोना चे लक्षण दिसल्याने त्यांनी कोव्हीड टेस्ट केली,टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार ते घेत आहे.
लवकरच पुन्हा जनतेच्या सेवेत साहेब रुजू होईल .
मागील 2 दिवसांत साहेबांच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी ,नागरिकांनी सुद्धा आपली काळजी घ्यावी ही विनंती .
नामदार विजय वडेट्टीवार कार्यालय
मंत्री , महाराष्ट्र राज्य