*गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात ; महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.* 

30

*गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात ; महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.*

 

गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,

भारतरत्न वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोहर पोरेटी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सतीश विधाते शहराध्यक्ष, शंकरराव सालोटकर, समशेर खान पठाण, महादेव भोयर, प्रभाकर वासेकर, संतोष बारशिंगे, जितेंद्र मुनघाटे, स्वप्निल ताडाम, शैलेश वाघाडे, कविता उराडे, नंदू वाईलकर, घनश्याम वाढई, स्वप्निल बेहेरे, उत्तम ठाकरे ,चंद्रशेखर धकाते, पौर्णिमा भडके सुषमा भडके रोशना शिंपी, कल्पना नंदेश्वर, रीता गोवर्धन, शालिनी पेंदाम ,रवी मेश्राम, रोशन कोहळे, जावेद खान सह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.