कांचणपूर येथे काली माता च्या पूजेला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती

130

कांचणपूर येथे काली माता च्या पूजेला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती

मूलचेरा:- तालुक्यातील कांचणपूर येथे दरवर्षी काली माता च्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तीन दिवस पूजाअर्चाना केली जाते व यात्रा भरवली जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहतात. सदर पूजेला आविस नेते माजी आमदार श्री दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित राहून काली माता चे दर्शन घेऊन पूजा केले व जनतेला मार्गदर्शन केले या वेळी श्नीकांत समद्दार उपसरंपच शांतिग्राम, सुशिल खराती मा,उपसरंपच, गोविंद विश्वास, विकास मडंल, तपन राॕय,अजय तपाली, सुरेश मडंल, रतन डे, गोकूल डे, दिपकर हलदार, अनूकूल दास,मनीष मारटकर माजी सरपंच लगाम,फेलिक्स गिद्ध सदस्य ग्रा प नागेपल्ली,किशोर कामठे तसेच परिसरातील बहुसंख्य भाविक उपस्थित होते.