*माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पारडी येथील विष बाधा झालेल्या विद्यार्थांची घेतली भेट* 

23

*माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पारडी येथील विष बाधा झालेल्या विद्यार्थांची घेतली भेट*

 

चंद्रपूर : सावली तालुक्यातील पारडी येथे ५ डिसेंबर ला जिल्हा परिषद शाळेतील ११४ विद्यार्थ्यांना विष बाधा झाली. सर्व बाधित विद्यार्थ्यांना महिला रुग्णालय गडचिरोली येथे भरती असलेल्या विद्यार्थांना भेट देत

तब्येतीची विचारपूस केली.यावेळी माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी डॉक्टरांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.

 

सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून सर्वांच्या प्रकृतीत सुधार होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच भाजपचे नेते अविनाशजी पाल उपस्थित होते.